Sale!

Aas Career

Rs. 600.00 Rs. 300.00 per year

Courses Included

करियर हि जीवनभर चालणारी प्रक्रिया असून तिची सुरवात आपल्या पसंतीच्या अभ्यासक्रम निवडण्यापासून ,नौकरी मिळवण्यापासून आणि त्यात प्रगती करण्यापासून होते . योग्य करियर निवडताना आणि योग्य निर्णय घेताना हुशारीने निर्णय महत्वाचे ठरते.

बहुतेक वेळा उत्तम करिअर म्हणजे भरपूर पैसा देणारी, यश व नाव मिळवून देणारी नोकरी एवढाच विचार होतो व त्यावर आधारित करिअर निवडले जाते; पण प्रत्यक्ष कोर्स पूर्ण करताना व नंतर नोकरी मिळवताना वेगळेच वास्तव अनुभवायला मिळते. कधी कधी अपयश, नैराश्य पदरी पडते. ते पचवण्याची तयारी नसेल, तर आयुष्याची व भविष्याची घडी विस्कटू शकते. म्हणून करिअर निवडताना स्वतःची बलस्थाने व कमतरता ओळखून, क्रियाशीलता, नावीन्य यांना वाव देणारा, सामाजिक भान ठेवण्यास मदत करणारा पर्याय निवडावा. पालकांनी याबाबत मुलांना स्वातंत्र्य द्यावे व दिशादर्शकाचे काम करावे.

SUBSCRIPTION FOR 1 year

Description

करियर हि जीवनभर चालणारी प्रक्रिया असून तिची सुरवात आपल्या पसंतीच्या अभ्यासक्रम निवडण्यापासून ,नौकरी मिळवण्यापासून आणि त्यात प्रगती करण्यापासून होते . योग्य करियर निवडताना आणि योग्य निर्णय घेताना हुशारीने निर्णय महत्वाचे ठरते.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Aas Career”

Your email address will not be published. Required fields are marked *

© Arete Technology. All rights reserved.